★ Menu ★

भाविकांच्या अनुपस्थितीतच होते तुळजाभवानी मंदिरात नित्यपूजा.!


तुळजापूर : महाराष्ट्राचं कुलदैवत तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात सध्या कोरोनामुळे भाविकांची गर्दी नसली, तरी देवीची नित्यपूजा नेमाने सुरू आहे. पुजारी मंडळी देवीची षोडशोपचारे पूजा करून नैवेद्य आणि आरती करत आहेत. (व्हिडीओ : जगदीश कुलकर्णी)


This post was published on 14-04-2020 at tuljabhavani.in and tagged under Tuljapur pooja

All Post Previous Post (Live Darshan - 15 April 2020)