★ Menu ★

✽ ePrasad Seva ✽

Please Share This Page among Your Friends n Relatives




Dear Devotee,
Vedic Blessing to you and your family.
We are happy to launch ePrasad Service.This ePrasad service allows you to get Prasad of Shri Tuljabhavani.We will perform your pooja according to traditional way and rituals on behalf of you. But to get your pooja prasad (Haldi-Kumkum-Angara-Khadi Sakhar) at your doorstep, You have to send minimum Rs 251/- as Dakshina for Kumkum-Angara Prasad and to get coconut prasad then consider minimum 351/- as Dakshina.Pooja prasad (Haldi,Kumkum,Shriphal) is sent to your registered address by India Post.Prasad usually dispatched after 10 days of your registeration.Navratri Pournima and will reach to your doorstep in 5-10 days depending upon your location.
*Prasad will be sent to Indian address only.Navaratri Festival Prasad will be delivered after Ashwini Pournima

नमस्कार,
आपणांस व आपल्या कुटुंबीयास वेदोक्त आशीर्वाद
ऑनलाईन पुजा प्रसाद सेवेची सुरुवात करताना आम्हाला आनंद होत आहे.आई जगदंबेची माहिती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावी हाच या वेबसाईटचा उद्देश आहे.ऑनलाईन पुजा प्रसाद सेवेमध्ये आपल्या वतीने श्रींस पुजा कुलधर्म कुळाचार शास्त्र-परंपरेनुसार अर्पण करून, आपल्या पूजेचा प्रसाद आपल्या पत्त्यावर घरपोच पाठविला जातो.पूजेसाठीची दक्षिणा आपल्या संकल्पानुसार पाठवावी.सदरील प्रसाद हा इंडिया पोस्टमार्फत पाठविला जातो.आपला प्रसाद नोंदणी केलयानंतर २-३ दिवसात पाठवला जातो.श्री कुलदेवतेला शांत करण्यासाठी अभिषेक करावा. अखंड सौभाग्यासाठी भोगी करावी. घरप्रपंच भरभरारीसाठी कुलदेवतेला नैवैद्य दाखवावा. घरात शुभकार्य असल्यास आहेर करावा. समृद्धि धंदा / व्यवसाय नोकरीतील यशासाठी सिंहासन भरावे. घरातील वाद कलह शांत करण्यासाठी गोंधळ पूजा करावी. सेवा तन मन धनाच्या सुखासाठी जोगवा वाढावा, परडी भरावी. अपत्य प्राप्तीसाठी जावळ नवस करावा. घर, वास्तू, संपत्तीचे काम होण्यासाठी पानाचे घर घालावे. वाईटापासून सुरक्षेसाठी दैत्याला नैवैद्य दाखवावा.
*प्रसाद हा फक्त भारतीय पत्त्यावर पाठविला जाईल.नवरात्र कालावधीत अर्पण केलेल्या पुजा-विधीचे प्रसाद हे अश्विनी पौर्णिमेनंतर पाठवले जातात.


✽ Types of Pooja Vidhi ✽


Following Pooja Vidhi performed in Tuljabhavani Temple

Abhishek Pooja
(अभिषेक पूजा)

Panchamrut Abhishek Pooja
(पंचामृत अभिषेक पूजा)

Alankar Mahapooja
(अलंकार महापूजा)

Khana Nariyal Ooti Pooja
(खण नारळ ओटी)

Kumkumarchan
(कुंकुमार्चन)

Naivaiyadam PuranPoli
(पुरणपोळी नैवैद्य)

Suhasini/Kumarika Bhojan
(सवाष्ण/कुमारिका भोजन)

Every Pournima Pooja
(प्रत्येक पौर्णिमेस पूजा)

Sinhasan Pooja - Dahi
(सिंहासन महापूजा-दही)

Sinhasan Pooja - Shrikhand
(सिंहासन महापूजा-श्रीखंड)

Jagaran
(जागरण)

Gondhal
(गोंधळ)

Saptashati Path
(सप्तशती पाठ)

Annadan
(अन्नदान)

Pot Paradi
(पोत-परडी )

 


Pay For ePrasad Seva




Pay For ePrasad Seva