गाणी

Below is Songs and Mantra Related to Shri Tuljabhavani,Tuljapur


देवीची गाणी/
Tuljabhavani Songs

तुळजाभवानीची गाणी
(डाऊनलोडसाठी चित्रावर क्लिक करा)
गाणे

डाऊनलोड

1 अश्विन शुद्ध(नवरात्र आरती).mp3

डाऊनलोड

2 आईचा जोगवा.mp3

डाऊनलोड

3 आली भवानी स्वप्नात.mp3 डाऊनलोड
4 उदो बोला उदो.mp3

डाऊनलोड

5 करूया उदो उदो.mp3

डाऊनलोड

6 दुर्गे दुर्गत भारी.mp3

डाऊनलोड

7 नवरात्रीला नवरूपे तू.mp3

डाऊनलोड

8 परब्रह्म.mp3

डाऊनलोड

9 महिषासुराशी मारुनी अम्बे.mp3

डाऊनलोड

Note:All songs & mantra of Tuljabhavani may copyrights by Respective Owners

नवनवीन update साठी खाली लाईक करा...

श्री तुळजाभवानी देवीच्या नित्योपचार पूजेच्या वेळा

पहाटे ४ वाजता : मंदिर उघडले जाते तसेच मुख्य प्रवेशद्वारावर चौघडा वाजवून नित्योपचार विधी सुरु होत असल्याचे जाहीर केले जाते.
पहाटे ५ वाजता : चरणतीर्थ पूजा.
५ ते ७ : धर्मदर्शन
सकाळी ७ ते ११ : अभिषेक पूजा.
सकाळी ११ ते ११:३० वाजता : अलंकार पूजा व आरती
सकाळी ११:३० ते रात्रौ ७ पर्यंत : अलंकार दर्शन
रात्री ७ ते ९ : अभिषेक पूजा
रात्री ९ ते ९.३० : प्रक्षाळ पूजा
रात्री ११ वाजता मंदिर(निंबाळकर दरवाजा) बंद होते. विशेष प्रसंगी मंदिर पहाटे १ वाजताही उघडण्यात येते.