Shardiya Navaratri Festival Tuljapur 2014

~ Welcome To Official Website of Lasane Guruji ,Tuljapur ~
लसणे गुरुजी , श्री क्षेत्र  तुळजापूर यांच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत

Shree Tuljabhavani Mandir,Tuljapur::Official Website Of Poojari Gajanan Lasane Guruji,Tuljapur with Live Online Darshan of Tuljabhavani ,Tuljapur

नवनवीन update साठी खाली लाईक करा...

श्री तुळजाभवानी देवीच्या नित्योपचार पूजेच्या वेळा

पहाटे ४ वाजता : मंदिर उघडले जाते तसेच मुख्य प्रवेशद्वारावर चौघडा वाजवून नित्योपचार विधी सुरु होत असल्याचे जाहीर केले जाते.
पहाटे ५ वाजता : चरणतीर्थ पूजा.
५ ते ७ : धर्मदर्शन
सकाळी ७ ते ११ : अभिषेक पूजा.
सकाळी ११ ते ११:३० वाजता : अलंकार पूजा व आरती
सकाळी ११:३० ते रात्रौ ७ पर्यंत : अलंकार दर्शन
रात्री ७ ते ९ : अभिषेक पूजा
रात्री ९ ते ९.३० : प्रक्षाळ पूजा
रात्री ११ वाजता मंदिर(निंबाळकर दरवाजा) बंद होते. विशेष प्रसंगी मंदिर पहाटे १ वाजताही उघडण्यात येते.